Description
सुपारी विरहीत पाचक मुखवास
तुम्ही सुपारी विरहीत पाचक मुखवास परत परत मागाल …..
सुपारी विरहीत पाचक मुखवास ज्यात सर्व औषधी पदार्थ घातलेले असतात. त्यामुळे लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सर्वांना खायला चालते. बाळंतीणीचे पोट सुदृढ राहण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो. एकदा नक्की खाऊन बघा…!
तुम्ही सुपारी विरहीत पाचक मुखवास परत परत मागाल …..
सुपारी विरहीत पाचक मुखवास मधील घटक : बधीशोप, शोपा, धनाडाळ, ओवा, लवंग, जायफळ, वेलची, सौधव मीठ व ज्येष्ठमध
Reviews
There are no reviews yet.